दैनिक महा्राष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध होणा्र्या या हेल्पलाईन्स. पोस्टर्स, बॅनर्स यासंबधात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास तक्रारीसाठी मतदारसंघानुसार सुद्धा हे संपर्क वापरता येतील.
छायाचित्र मतदार यादीत नाव नोंदविण्याकरिता (विधानसभा मतदारसंघानुसार)
घाटकोपर (पू) - २५१३१९००
मानखुर्द (१७१) - २५५८१८४०
अणुशक्तिनगर (१७२) - २५५८१८४०
चेंबूर (१७३) - २५२८५९९७
कुर्ला (१७४) - २४०५३९९०
कलिना (१७५) - २६६५४९९५
वांद्रे (पू) (१७६) - २६४७९६४४
वांद्रे (प) (१७७) - २६०५२६२३
धारावी (१७८) - २४३६८४३५
सायन कोळीवाडा (१७९) - २४०३४१५८
वडाळा (१८०) - २४१४५३९७
माहीम (१८१)- २४३६६४९३
वरळी (१८२) - २३०१२१३८
शिवडी (१८३) - २३०५०६४७
भायखळा (१८४) - २३०००६९९
मलबार हिल (१८५) - २२०२२७६६
मुंबादेवी (१८६) - २३७२०६९०
कुलाबा (१८७) - २२६१८३६७